PARYAY DSCHOOL In present situation

In this age when there is no assurance of what we or our next generation has to face next, We have to be sure about what we want for our children. Are we looking at children to wait till they are 16 years old , with a 10th standard certificate and wait to decide on…

Rate this:

Tushar”s CAR

June 10 · Pune · गोष्ट लाकडाच्या गाडीची… अरे तुषार तुला सापडलं का दगडांच पुस्तक? हो सापडलं की माझ्या जुन्या भूगोलाच्या पुस्तकात सापडलं दगड कसा बनला ते. ज्वालामुखीतून ना? आणि हो त्यात लोखंड आणि असे अजून वेगवेगळ्या रंगांचे धातू असतात म्हणून ती दगड तशा रंगांची दिसतात. आणि दगड बारीक होऊन माती तयार होते. शोधली मी…

Rate this:

The stones I see….

गोष्ट डोंगरावरच्या दगडांची..नुसती धावपळ सुरू आहे गेले काही आठवडे.. तू माझ्यासोबत चित्र काढ की ग.. अशी तक्रार करत दिशा माझ्याजवळ आली. अगं काम आहे मला, तुला मी काम सांगितलं ना तुझं, ते कर मग आपण बोलू. बरं मी तुषार सोबत जाते. असं म्हणून पळून गेली, मला उसंत मिळते तोच तुषार आला, राधिका मला रंगवायचा ब्रश…

Rate this:

DSCHOOL

केतन ने मिनिटांचे तासात रूपांतर केले. मी केतन सोबत डिसेंबर महिन्याच्या प्लॅनिंग चे काम करत होते. काम सुरू असताना त्याला महिन्याभरात जी काम करायची आहेत त्यांची यादी करणे व त्या प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ काढणे याबाबत त्याच्याशी बोलणे झाले. त्यानुसार त्याने कामाला सुरवात केली. काम करत असताना त्याने काही कामांसाठी लागणारा वेळ मिनिटात काढला तर…

Rate this: